शिवाजी पवळ शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा **राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का नाही**? आज देशाच्या ७९ वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभर साजरा होत असताना. दुसरीकडे महाराष्ट्रभर दलित समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही.एकीकडे सत्ताधाऱ्यांनी समतेच्या नावाने मोठी भाषणे ठोकायची. तर दुसरीकडे त्यांच्या पिलावळींनी दलितांना ठोकून काढायचे. हे संपूर्ण महाराष्ट्रभर सर्रासपणे असे चालू आहे . […] Read more
शिवाजी पवळ शहर प्रतिनिधी,श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी श्री उद्धव ढवळे यांच्या मातोश्री दुःखद निधनानंतर माजी मंत्री श्री बच्चू भाऊ कडू यांची सांत्वनासाठी भेट दिली व त्यानंतर येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आमदार बच्छू कडू यांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. “लाडकी बहीण योजना मतांसाठी काढतात, पण शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या प्रश्नांवर सरकार गप्प बसते. […] Read more
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अमोल झेंडे, सचिव पदी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
शिवाजी पवळ शहर प्रतिनिधी श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांची कार्यकारणीची मुदत संपल्याने नवीन कार्यकारिणीची जोरदार मागणी होत असल्याने निवडणूक प्रक्रिया जोर धरत होती. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे यांच्या सुचनेनुसार व अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी बिनविरोध निवड करण्याचा […] Read more